नगर:
भाजपने दुसरी यादी जाहीर केली असून यामध्ये अहमदनगर दक्षिणेचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना पुन्हा पक्षाने 2024 लोकसभेसाठी उमेदवारी घोषित केली आहे. आज बुधवारी दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाने जवळपास 100 उमेदवारांची दुसरी यादी घोषित केले असून यामध्ये महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे आहेत.
रक्षा खडसे यांना उमेदवारी. एकनाथ खडसे यांच्या रक्षा खडसे सुनबाई आहेत. त्याचबरोबर नागपूर मधून नितीन गडकरी. बीड मधून पंकजा मुंडे. अकोल्यातून अनुप धोत्रे. पुण्यातून मुरलीधर मोहोळ.
नंदुरबार हिना गावित, सुभाष भामरे, नगर मधून सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर. रणजित रणजीत निंबाळकर माढा. वर्धा मधुन रामदास तडस, चंद्रपूर मधून सुधीर मुनगंटीवार, सांगलीतून संजय काका पाटील, जळगाव मधून स्मिता वाघ
(अपडेट बातमी थोड्यावेळात

