मुंबई:
शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे..
मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे.
इतर 16 उमेदवार पुढील प्रमाणे:
लोकसभा निवडणूक २०२४
लोकसभा निवडणूकीसाठी शिवसेनेच्या पुढील उमेदवारांची घोषणा..
क्रमांक
मतदार संघ
उमेदवार
१)
बुलढाणा
प्रा. नरेंद्र खेडेकर
२)
यवतमाळ – वाशिम
श्री. संजय देशमुख
३)
मावळ
श्री. संजोग वाघेरे पाटील
४)
सांगली
श्री. चंद्रहार पाटील
५)
हिंगोली
श्री. नागेश पाटील आष्टीकर
६)
संभाजीनगर
श्री. चंद्रकांत खैरे
७)
धारशीव
श्री. ओमराजे निंबाळकर
८)
शिर्डी
श्री. भाऊसाहेब वाघचौरे
९)
नाशिक
श्री. राजाभाऊ वाजे
१०)
रायगड
श्री. अनंत गीते
११)
सिंधुदुर्ग – रत्नागिरी
श्री. विनायक राऊत
१२)
ठाणे
श्री. राजन विचारे
१३)
मुंबई – ईशान्य
श्री. संजय दिना पाटील
१४)
मुंबई – दक्षिण
श्री. अरविंद सावंत
१५)
मुंबई – वायव्य
श्री. अमोल कीर्तिकर
१६)
परभणी
श्री. संजय जाधव