नगर:
अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांची कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत नगर कल्याण रोड हॉटेल दिपाली येथे अवैध हुक्का पार्लर व देशी विदेशी दारू विक्री वर छापेमारी..
आरोपी नाव- १) उत्तम दिलीप बिस्वास वय 35 राहणार -सावेडी नाका अहमदनगर
२) सौरभ किरण राणा वय 23 राहणार डौले हॉस्पिटल मागे सावेडी अहमदनगर
एकूण मिळाला माल 15865/-
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सो, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सो अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल भारती व त्यांचे पथकातील पोसई/ शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुपेकर,ओव्हाळ,मगर, पोना/खंडागळे, पोलीस कॉन्स्टेबल द्वारके यांनी कारवाई केली आहे.